प्रेरणा हीच शक्ती " असे मानून, डॉ. सौ. अनुराधाताई पटवर्धन मॅडम यांनी १९८४ मध्ये 'प्रेरणा वनिता मंडळ' स्थापन केले आणि अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रथम विद्यार्थ्याला प्रवेश दिला. सौ. पटवर्धन, श्रीमती आठल्येताई आणि श्रीमती अत्रेताई यांनी त्यांच्या बंगल्याच्या प्रत्येक खोलीत वर्ग सुरू करून शाळेची सुरुवात केली.
सौ. वैशाली शिवाजी देशमुख
सौ. पाटील रंजना यशवंतराव
प्रत्येक मुलाला त्याचे वेगळेपण शोधण्यास मदत करणे आणि त्याच्या कौशल्यांना वाव देणे शैक्षणिक उत्कृष्टतेचा उच्च दर्जा प्राप्त करणेसाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यांना आजीवन शिक्षण घेण्याची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि मूल्यवर्धित शिक्षण देणे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे व जबाबदार नागरिक बनवणे शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना आनंदी व निरोगी बनवणे पुढील शिक्षणासाठी सज्ज करणे.
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. All rights reserved
Powered by Sangraha