Vision Mission

19 Nov 2025 16:01:51
 

vision mission
 
व्हिजन - प्रत्येक मुलाला त्याचे वेगळेपण शोधण्यास मदत करणे आणि त्याच्या कौशल्यांना वाव देणे शैक्षणिक उत्कृष्टतेचा उच्च दर्जा प्राप्त करणेसाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यांना आजीवन शिक्षण घेण्याची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे
मिशन - विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि मूल्यवर्धित शिक्षण देणे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे व जबाबदार नागरिक बनवणे शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना आनंदी व निरोगी बनवणे पुढील शिक्षणासाठी सज्ज करणे.
 
Powered By Sangraha 9.0